Mahatransco Nashik Recruitment 2022: महापारेषण मार्फत नाशिक येथे 50 जागांची भरती

Mahatransco Nashik Recruitment 2022:- महापारेषण मार्फत नाशिक येथे विविध पदांच्या 50 जागांची भरती निघाली आहे.

Mahatransco Nashik Recruitment 2022

एकूण जागा – 50 जागा

शैक्षणिक पात्रता

  • i. 10 वि ऊत्तीर्ण
  • ii. ITI in Electrician ऊत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट – 18 ते 30 वर्ष

अर्जाची फी – फी नाही

नोकरी ठिकाण – नाशिक

जाहिरात Click Here

ऑनलाईन अर्ज लिंकClick Here

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 13 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2022

अन्य महत्वाचे जॉब्स