Home » Jobs » महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 74 जागांसाठी भरती
एकूण पदसंख्या:: 74 जागा
पदाचे नाव: विजतंत्री अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)
नोकरी ठिकाण: पनवेल
अर्जाचा शुल्क: फी नाही.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2021