एकूण जागा – 27
पदाचे नाव | एकूण जागा |
Garduate Trainee (Apprentice) | 14 |
Diploma Trainee (Apprentice) | 13 |
शैक्षणिक पात्रता
वयाची अट – 18 ते 30 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील.
अर्जाची फी – फी नाही
नोकरी ठिकाण – औरंगाबाद व जालना
अर्ज करण्याचा पत्ता – विश्राम ग्रह परिमंडळ कार्यालयाचा परिसर, औरंगाबाद
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2022