Mahavitaran Apprentice Recruitment 2022 | महावितरण नंदुरबार येथे 48 जागांची भरती

Mahavitaran Apprentice Recruitment 2022:- (Mahavitaran Nandurbar Appentice Bharti 2022) महावितरण नंदुरबार येथे विविध पदांच्या 48 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

Mahavitaran Amravati Bharti 2022

Mahavitaran Apprentice Recruitment 2022

एकूण जागा – 48 जागा

पदांचा तपशील –

  • Electrician – 23 जागा
  • Wireman – 22 जागा
  • Copa – 03 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

अर्जाची फी – फी नाही

नोकरी ठिकाण – नंदुरबार

जाहिरात – Click Here

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022

ऑफलाईन अर्ज मिळण्याचे ठिकाण – सं.व.सू. मंडळ , नंदुरबार

या भरतीसाठी फक्त नंदुरबार जिल्हयातील पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.तसेच ते उमेदवार हे 2018 – 2021 या कालावधीत ऊत्तीर्ण झालेलं असणे आवश्यक आहे.

अन्य महत्वाचे जॉब्स