महावितरण मार्फत भंडारा येथे भरती | Mahavitaran Bhandara Apprentice Bharti 2022

Mahavitaran Bhandara Apprentice Bharti 2022

एकूण पदसंख्या – 59

पदाचे नाव पदसंख्या
विजतंत्रि (Electrician)43
तारतंत्री (Wireman)10
पासा (Pasa)06

शैक्षणिक पात्रता – 10 वि व संबंधित विषयात iti आवश्यक

वयाची अट – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षाची वयाची सूट)

अर्जाची फी – फी नाही

नोकरी ठिकाण – भंडारा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाइट

जाहिरात

हे पण वाचा