महावितरण मार्फत चंद्रपूर जिल्ह्यात 127 जागांची भरती | Mahavitaran Chandrapur Apprentice Bharti 2022

Mahavitaran Chandrapur Apprentice Bharti 2022

एकूण पदसंख्या – 127

शैक्षणिक पात्रता – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 8 फेब्रुवारी 2022 रोजी किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

अर्जाचा शुल्क – शुल्क नाही

नोकरी ठिकाण – चंद्रपूर

अधिकृत वेबसाइट (Official Website)

जाहिरात (Notification)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2022

हे पण वाचा