Mahavitaran Hingoli Apprentice Bharti 2022: महावितरण मार्फत हिंगोली येथे शिकाऊ उमेदवारांची भरती

Mahavitaran Hingoli Apprentice Bharti 2022: महावितरण मार्फत हिंगोली येथे विविध पदांच्या 100 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

Mahavitaran Amravati Bharti 2022

Mahavitaran Hingoli Apprentice Bharti 2022

एकूण जागा – 100 जागा

पदांचा तपशील

  • Electrician – 50 जागा
  • Wirenan – 50 जागा

शैक्षणिक पात्रता  – 10 वि व ITI पास असणे आवश्यक आहे.

अर्जाची फी –  नाही

नोकरी ठिकाण – हिंगोली

जाहिरात: Click Here

अर्ज लिंक – 

Electrician – Click Here 

Wireman – Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 सप्टेंबर 2022

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता , महावितरण मंडळ कार्यालय, मानव संसाधन विभाग , विद्युत भवन , हिंगोली 

Apply Online

अन्य महत्वाचे जॉब्स