महावितरण मार्फत जालना येथे भरती | Mahavitaran Jalna Apprentice Bharti 2022

Mahavitaran Jalna Apprentice Bharti 2022:- (Mahavitaran Jalna Apprentice Recruitment 2022)

महावितरण जालना (Maharashtra State Electricity Distribution Company Limited Jalna ) इथे काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MahaDiscom jalna Apprentice Recruitment 2022) करण्यात आली आहे. अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन/वायरमन) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in jalna) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 असणार आहे.

Mahavitaran Jalna Apprentice Bharti 2022

एकूण पदसंख्या: 133 जागा

पदाचे नाव:- Electrician , Wireman

शैक्षणिक पात्रता :- संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक

नोकरी ठिकाण :– जालना

वयोमर्यादा :- 04 एप्रिल 2022 रोजी 18 ते 21 वर्ष व ( SC/ST: 05 वर्षे सूट )

वेतनमान :– 6 ते 7 हजार रुपये

अर्ज पद्धती :- ऑनलाईन व ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक: 18 एप्रिल 2022 आहे.

Important Links

जाहिरात :- पहा

अधिकृत वेबसाईट : पहा

ऑनलाईन Apply लिंक :-

Electrician Apply Online
Wireman Apply Online

ऑफलाईन अर्ज पत्ता – अधिक्षक अभियंता , म.रा.वि. वि.कंपनी मर्यादित.जालना मंडळ कार्यालय

टीप :- सदर भरती ही फक्त जालना जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांसाठी राखीव आहे.

अन्य महत्वाचे जॉब्स