पदाचे नाव – शिकाऊ अभियंता (पदवी/डिप्लोमा).
पद संख्या – 26 जागा
शैक्षणिक पात्रता – Digree In Electrical Technlogy (Refer PDF)
नोकरी ठिकाण – लातूर विभाग.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022.
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in