Mahavitaran Raigad Apprentice Bharti 2022: महावितरण मार्फत रायगड येथे शिकाऊ उमेदवारांची भरती

Mahavitaran Raigad Apprentice Bharti 2022:-महावितरण मार्फत रायगड येथे विविध पदांच्या 66 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

Mahavitarn Gondia Deori Apprentice Bharti 2022

Mahavitaran Raigad Apprentice Bharti 2022

एकूण जागा – 66 जागा

पदांचा तपशील

  • Electrician – 33 जागा
  • Wirenan – 33 जागा

शैक्षणिक पात्रता  – 10 वि व ITI पास असणे आवश्यक आहे.

वयाची अट – नाही

अर्जाची फी –  नाही 

नोकरी ठिकाण – रायगड 

जाहिरात – Click Here

अर्ज लिंक – 

Electrician – Click Here

Wireman – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 व 30 ऑगस्ट 2022

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता – पेण मंडळ कार्यालय , अंतोरा रोड , पेण 

या पत्त्यावर सकाळी 11 ते 5 या वेळेत हजर राहावे दिनांक 29 व 30 ऑगस्ट 2022 रोजी

टीप – ही भरती फक्त रायगड जिल्ह्यातील उमेदवार करीत आहे.

अन्य महत्वाचे जॉब्स