(Mahavitaran) महावितरण अप्रेंटिस भरती 2021 [अमरावती & पुणे]

69 जागांसाठी भरती (अमरावती)

एकूण पद संख्या: 69 जागा

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

अ.क्र.ट्रेडपद संख्या
1इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)32
2वायरमन (तारतंत्री)32
3COPA (कोपा)05

शैक्षणिक पात्रता: (i)10+2 (ii) ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन)

वयाची अट: किमान 18 वर्षे पूर्ण

नोकरी ठिकाण: अमरावती

अर्जाचा शुल्क: फी नाही.

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं मर्यादित, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईंट, अमरावती मोर्शी रोड अमरावती

ऑनलाईन अर्ज व कागदपत्रक सादर करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 2021 (05:30 PM)


47 जागांसाठी भरती (पुणे)

Total: 47 जागा

पदाचे नाव: विजतंत्री/तारतंत्री प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता: (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

वयाची अट: 30 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मंचर (पुणे)

Fee: फी नाही.

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय मानव संसाधन विभाग, मंचर

Online अर्ज व कागदपत्रक सादर करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021 (05:30 PM)

अन्य महत्वाचे जॉब्स