महावितरण मध्ये १० वि पास वर भरती: Mahavitaran Sangli Apprentice Bharti 2022

Mahavitaran Sangli Apprentice Bharti 2022:- महावितरण सांगली येथे विविध पदांच्या 100 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

Mahavitaran Amravati Bharti 2022

Mahavitaran Sangli Apprentice Bharti 2022

एकूण जागा – 100 जागा

पदांचा तपशील –

Electrician – 40 जागा
Lineman – 60 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

वयाची अट – किमान 14 ते कमाल 28 वर्षे आहे

अर्जाची फी – फी नाही

नोकरी ठिकाण – सांगली

जाहिरात – Click Here

अर्ज लिंक – 

Electrician – Click Here

Lineman – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2022

Online ई-मेल करण्याचा पत्ता – लवकरच उपलब्ध होईल

या मध्ये जे उमेदवार मागील 3 वर्षात ऊत्तीर्ण झाले आहेत तेच अर्ज करू शकतात.

अन्य महत्वाचे जॉब्स