Mahavitaran Wardha Apprentice Bharti 2022: महावितरण मार्फत वर्धा येथे शिकाऊ उमेदवारांची भरती

Mahavitaran Wardha Apprentice Bharti 2022: महावितरण मार्फत वर्धा हिंगणघाट येथे विविध पदांच्या 34 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

Mahavitaran Palghar Recruitment 2022

Mahavitaran Wardha Apprentice Bharti 2022

एकूण जागा – 34

पदांचा तपशील –

  1. विजतंत्री – 13 जागा
  2. तारतंत्रि – 13 जागा
  3. कोपा – 8 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट – नाही

अर्जाची फी – फी नाही

नोकरी ठिकाण – वर्धा ( हिंगणघाट )

जाहिरात – Click Here

ऑनलाईन अर्ज लिंक –

  1. Electrician
  2. Wireman
  3. Copa

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –  5 ऑगस्ट 2022

ऑफलाईन अर्ज नेऊन द्यायची तारीख – 11 व 12 ऑगस्ट 2022

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता , म.रा.वि.वि.कं.मर्यादित संवसु विभाग ,नांदगाव रोड , हिंगणघाट , वर्धा 

अन्य महत्वाचे जॉब्स