१० वी उत्तीर्णांना महावितरण मध्ये नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

Mahavitarn Gondia Deori Apprentice Bharti 2022:- महावितरण मार्फत देवरी येथे विविध पदांच्या 36 जागांची भरती निघाली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे, या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

Mahavitarn Gondia Deori Apprentice Bharti 2022

Mahavitarn Gondia Deori Apprentice Bharti 2022

एकूण जागा – 36 जागा

पदांचा तपशील –

Electrician15 जागा
Wireman15 जागा
Copa06 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 वि व ITI पास असणे आवश्यक.

वयाची अट – 15 जुलै 2022 रोजी किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे

वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील

अर्जाची फी – फी नाही

नोकरी ठिकाण – गोंदिया 

जाहिरात – Click Here

अर्ज लिंक – 

  1. Electrician – Click Here
  2. Wireman – Click Here
  3. COPA – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2022

हे पण वाचा