Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2022: 12वी ते ग्रॅज्युएट साठी सरकारी नोकरीची संधी ; महिला बाल विकास विभागात 195 जागांची भरती; लगेच करा अप्लाय

Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था येथे विविध पदांच्या 195 जागांची भरती निघाली आहे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी, कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, डेटा विश्लेषक, सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर, आउटरीच वर्कर या पदांसाठी ही भरती असणार आहे, अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 असणार आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2022

एकूण जागा: 195 जागा

पदांचा तपशील –

#पदाचे नाव
1जिल्हा मूल संरक्षण अधिकारी (DCPU)
2संरक्षण अधिकारी (Institutional Care)
3संरक्षण अधिकारी- (Non – Institutional Care)
4कायदेशीर-सह प्रोबेशन अधिकारी (LCPO)
5समुपदेशक
6सामाजिक कार्यकर्ता
7लेखापाल
8डेटा विश्लेषक
9असिस्टंट कम डेटा एन्ट्री ऑपरेटर (DCPU)
10आउटरीच कामगार (ORW)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शैक्षणिक पात्रता – येथे बघा

वयाची अट –  दिनांक 02 ऑगस्ट रोजी किमान 18 ते कमाल 43 वर्षे आहे.

अर्जाची फी – 150 रुपये /- 

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र 

जाहिरात – Click Here 

जिल्हानिहाय पदांचा तपशील – Click Here

Apply Online – Registration | Login 

ऑनलाईन अर्ज कसा करायचा – येथे बघा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2022

अन्य महत्वाचे जॉब्स