दहावी पास असलेल्यांसाठी भारतीय डाक विभागात नोकरीची संधी

Mail Motor Service Mumbai Apprentice Bharti 2022:- मेल मोटर सर्व्हिस मुंबई येथे विविध पदांच्या 17 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

Mail Motor Service Mumbai Apprentice Bharti 2022

Mail Motor Service Mumbai Apprentice Bharti 2022

एकूण जागा – 17 जागा 

पदांचा तपशील – Motor Mechanical Vehicle 

शैक्षणिक पात्रता – 10 वि व ITI पास असणे आवश्यक आहे

अर्जाची फी – फी नाही

नोकरी ठिकाण – मुंबई

जाहिरात – Click Here

Apply Online – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  नमूद नाही  

अन्य महत्वाचे जॉब्स