(Mangalore Customs) सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांची भरती

(Mangalore Customs Recruitment 2021) सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांची भरती

एकूण पदसंख्या: 19 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सीमॅन07
2ग्रीसर03
3ट्रेड्समन01
4लाँच मेकॅनिक02
5सुखानी01
6सिनियर डेकहॅन्ड02
7इंजिन ड्राइव्हर03

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक/डिझेल/मेकॅनिक/फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/इन्स्ट्रुमेंट & कारपेंटर) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 08वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 05 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 08वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 07 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 08वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 05 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 08वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 10 वर्षे अनुभव


वयाची अट: 31 ऑक्टोबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट,OBC:03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 3: 18 ते 25 वर्षे
पद क्र.4 ते 6: 18 ते 30 वर्षे
पद क्र.7: 18 ते 35 वर्षे


नोकरी ठिकाण: मंगळूर

शुल्क:: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Additional Commissioner of Customs, New Customs House, Panambur, Mangalore 575010.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2021

अन्य महत्वाचे जॉब्स