माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मध्ये भरती | Mazagon Dock Bharti 2022

Mazagon Dock Bharti 2022

पद संख्या – 86 जागा
पदाचे नाव – पदवीधर अप्रेन्टिस, तंत्रज्ञ अप्रेन्टिस
शैक्षणिक पात्रता – Degree/ Diploma in Engineering or technology (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई (Mumbai)
अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट www.mazagondock.in

शैक्षणिक पात्रता:

पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: अप्रेंटिसच्या नियमानुसार.

नोकरी ठिकाण: मुंबई

Application: फी नाही.

जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

हे पण वाचा