पद संख्या – 1501 जागा
पदाचे नाव – नॉन एक्झिक्युटिव्ह पदे (AC. रेफ मेकॅनिक, कंप्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, कंपोझिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, मेकॅनिक, पेंटर, मशीनरी, मशीनरी, मशीनरी, मशीनरी (कुशल), कनिष्ठ क्यूसी इन्स्पेक्टर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, प्लॅनर एस्टिमेटर, स्टोअर कीपर, सेल मेकर, युटिलिटी हँड (सेमी-कुशल), फायर फायटर, सेफ्टी इन्स्पेक्टर, सेफ्टी शिपाई, डेक क्रू क्लास, मास्टर)
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer pdf)
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
अर्ज शुल्क –
General / OBC/ EWS – रु. 100/-
नोकरी ठिकाण – मुंबई (Mumbai)
अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 25 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in