महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात 100 जागांसाठी भरती | MCED Recruitment 2021

MCED Recruitment 2021

एकूण पद संख्या: 100 जागा

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव: प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक

विभाग

नांदेड – 40

सोलापूर – 20

पुणे – 40

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) प्रशिक्षणाचा अनुभव

वयाची अट: 21 ते 45 वर्षे.

नोकरी ठिकाण: नांदेड, लातूर, परभणी,हिंगोली, सोलापूर & पुणे

अर्जाचा शुल्क: फी नाही.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 & 24 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online Apply :

नांदेड: Apply Online
सोलापूर & पुणे: Apply Online

अन्य महत्वाचे जॉब्स