महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात 565 जागांसाठी भरती | [मुदतवाढ]

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई इथे 565 जागांसाठी भरती, या पदांसाठी भरती

कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), प्रशासकीय अधिकारी , सहायक अभियंता (स्थापत्य),सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ,कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक

एकूण पदसंख्या: 565 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या
1 कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13
2 उप अभियंता (स्थापत्य) 13
3 मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी 02
4 सहायक अभियंता (स्थापत्य) 30
5 सहायक विधी सल्लागार 02
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119
7 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक 06
8 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 44
9 सहायक 18
10 वरिष्ठ लिपिक 73
11 कनिष्ठ लिपिक-टंकलेखक 207
12 लघुटंकलेखक 20
13 भूमापक 11
14 अनुरेखक 07

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता):

MHADA 2021 पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयांमध्ये शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. यासंबंधीची अधिक माहिती MHADA official वेबसाईट आणि जाहिरात बघणे आवश्यक आहे

पद क्र.1: (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी (ii) 07 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील (मार्केटिंग & फायनान्स) पदवी/डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.4: (i) स्थापत्य शाखेतील पदवी किंवा समतुल्य.
पद क्र.5: (i) कायद्याची पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.6: (i) वास्तुविशारद पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) COA नोंदणी आवश्यक.
पद क्र.7: स्थापत्य शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य.
पद क्र.8: (i) पदवीधर (ii) प्रशासकीय कामाचा 05 वर्षे अनुभव.
पद क्र.9: ITI मार्फत स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
पद क्र.10: (i) पदवीधर (ii) प्रशासकीय कामाचा 03 वर्षे अनुभव.
पद क्र.11: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (भूमापक- Surveyor).
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा (Intermediate Grade Drawing Examination) किंवा स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा ITI (वास्तुशास्त्र).

वयाची अट: 14 ऑक्टोबर 2021 रोजी, [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 40 वर्षे

पद क्र.2, 4, 5, 7, 9, 13, & 14 : 18 ते 38 वर्षे

पद क्र.3, 6, 10, 11,& 12: 19 ते 38 वर्षे

अर्जाचा शुल्क: अमागास प्रवर्ग: ₹500/- [मागास प्रवर्ग: ₹300/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट ची तारीख: 14 ऑक्टोबर 2021 (11:59 PM) 21 ऑक्टोबर 2021 (11:59 PM)
परीक्षा: नोव्हेंबर 2021

अन्य महत्वाचे जॉब्स