MSRTC Amravati Apprentice Bharti 2022: महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात शिकाऊ उमेदवारांची भरती निघाली आहे
एकूण पदसंख्या – 56 जागा
शैक्षणिक पात्रता –
वयाची अट – दिनांक 20 मे 2022 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे.
अर्जाचा शुल्क–
खुला प्रवर्ग – ५९० ₹/-
मागासवर्गीय प्रवर्ग – २९५ ₹/-
(वरील रक्कम ही demand draft च्या साहाय्याने भरायची आहे व डिमांड draft हा MSRTC FUND A/C Amravati या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेचा असणे आवश्यक आहे.)
नोकरी ठिकाण – अमरावती
अर्ज पद्धती – ऑनलाइन व ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2022
जाहिरात – पहा
Online Apply Link
पदाचे नाव | |
Mechanic (Motor Vehicle) | Apply Link |
Sheet Metal Worker | Apply Link |
Welder (Gas And Electric) | Apply Link |
Electrician | Apply Link |
Painter (General) | Apply Link |
ऑफलाईन अर्ज हा विभागीय कार्यालय , म.रा.मा.प . महामंडळ , शिवाजी नगर कॅम्प अमरावती येथे मिळेल.