MSRTC Apprentice Bharti 2022: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग मध्ये भरती

MSRTC Apprentice Bharti 2022: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग येथे विविध पदांच्या 41 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

MSRTC Apprentice Bharti 2022

MSRTC Apprentice Bharti 2022

एकूण जागा –  80 जागा 

पदांचा तपशील –  

१ Welder – ०५ जागा 

२ Sheet Metal Worker – २० जागा 

३ Electrician – ०८ जागा 

४ Painter (General) – ०५ जागा 

५ Turner – ०१ जागा 

६ Mechanic Refrigeration And Air Conditioning – ०२ जागा

७. Foundryman – ०२ जागा 

८. Mechanic Motor Vehicle – ३७ जागा 

शैक्षणिक पात्रता  – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

अर्जाची फी –  फी नाही 

नोकरी ठिकाण – अकोला 

अर्ज लिंक – 

  1. Electrician – Click Here
  2. Turner – Click Here
  3. Welder – Click Here
  4. Sheet Metal Worker – Click Here
  5. Painter – Click Here
  6. Mechanic Refrigeration And Air Conditioning – Click Here
  7. Foundryman – Click Here
  8. Mechanic Motor Vehicle – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2022

अन्य महत्वाचे जॉब्स