MSRTC Buldhana Apprentice 2022 | MSRTC Buldhana येथे शिकाऊ उमेदवार भरती

MSRTC Buldhana Apprentice 2022:- MSRTC बुलढाणा येथे विविध पदांच्या 72 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

MSRTC Apprentice Bharti 2022

MSRTC Buldhana Apprentice 2022

एकूण जागा – 72 जागा

पदांचा तपशील –

Mechanic Motor Vehicle – 34 जागा
Motor Vehicle Body Builder -16 जागा
Electrician – 07 जागा
Painter ( General ) – 04 जागा
Welder ( Gas & Electric ) – 06 जागा
Wireman – 03 जागा
Turner – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 वि व ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

अर्जाची फी –
खुला प्रवर्ग – ५९० ₹/-
राखीव प्रवर्ग – २९५ ₹ /-


हे शुल्क demand draft ने भरायचे आहे राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन “MSRTC Fund A/C Buddhana” या नावाने भरायचा आहे.

नोकरी ठिकाण – बुलढाणा

जाहिरात – Click Here

ऑफलाईन अर्ज करण्याचे ठिकाण –

आस्थापना शाखा,

राज्य परिवहन महामंडळ,

विभागीय कार्यालय,

मलकापूर रोड , बुलढाणा – 443001

अर्ज लिंक – 12 सप्टेंबर 2022 ला उपलब्ध होईल.

Mechanic Motor Vehicle 

Motor Vehicle Body Builder

Electrician

Painter ( General ) 

Welder ( Gas & Electric ) 

Wireman 

Turner 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2022

अन्य महत्वाचे जॉब्स