MSRTC Palghar ITI Apprentice Bharti 2022 | ST महामंडळ पालघर येथे शिकाऊ उमेदवार भरती

MSRTC Palghar ITI Apprentice Bharti 2022:- MSRTC पालघर येथे विविध पदांच्या 44 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

MSRTC Apprentice Bharti 2022

MSRTC Palghar ITI Apprentice Bharti 2022

एकूण जागा – 44 जागा

पदांचा तपशील –

  • Welder (Gas and Electric) – 02 जागा
  • Motor Vehicle Body Builder – 02 जागा
  • Electrician – 03 जागा
  • Mechanic (Motor Vehicle) – 37 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

अर्जाची फी – Avaialable Soon

नोकरी ठिकाण – पालघर

जाहिरात – Available Soon

अर्ज लिंक – 

  1. Welder (Gas and Electric) – Click Here
  2. Motor Vehicle Body Builder – Click Here
  3. Electrician – Click Here 
  4. Mechanic (Motor Vehicle) – Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022

अन्य महत्वाचे जॉब्स