नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 173 जागांसाठी भरती | Naval Ship Repair Yard Recruitment 2021

Naval Ship Repair Yard Recruitment 2021

एकूण पदसंख्या: 173 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार)150
2अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा)23

शैक्षणिक पात्रता (Qualification): (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी 14 ते 21 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कारवार & गोवा

अर्जाचा शुल्क: फी नाही.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2021

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2021

परीक्षा/मुलाखत: जानेवारी/फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट (Official Website): पाहा

जाहिरात: पाहा

Online Application: Apply Online

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka-581308

अन्य महत्वाचे जॉब्स