नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये भरती | NBCC Recruitment 2022

NBCC Recruitment 2022

NBCC Recruitment 2022

एकूण जागा – 80

पदाचे नावपद संख्या
ज्युनियर इंजिनिअर (Civil )60
ज्युनियर इंजिनिअर (Electrical)20

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.2: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट – 18 ते 28 वर्षे आहे

वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे ; OBC साठी 3 वर्षे राहील

अर्जाची फी –
UR / OBC : Rs. 500/-
SC / ST / PH : Nil

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट (Official Website): पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online Apply

अन्य महत्वाचे जॉब्स