भारतीय (उत्तर-मध्य) रेल्वेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या १६६४ जागा

NCR Recruitment 2021:

एकूण पदसंख्या: १६६४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह (१०+२) संबंधित ट्रेडमधून आयटीआय प्रमाणपत्र धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अन्य महत्वाचे जॉब्स