पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, कोल्ड चेन टेक्निशियन, एसटीएस, टीबीएचव्ही, स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी, लॅब तंत्रज्ञ, सुविधा व्यवस्थापक, अतिरिक्त लेखापाल, फार्मासिस्ट, दंत सहाय्यक, दंत आरोग्यतज्ज्ञ, रेकॉर्ड कीपर, ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, ऑडिओमेट्रिक असिस्टंट, नेफ्रोलॉजिस्ट, एमओ डेंटल, फिजिओथेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, मेडिकल सोशल वर्कर, दंत तंत्रज्ञ.
पदसंख्या – 95 पदे.
नोकरी ठिकाण: लातूर.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2022.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर / जिल्हा शुल्य चीकीस्तक, लातूर यांच्या नावाने जिल्हा शुल्य चीकीस्तक कार्यालय, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी, लातूर.
Notification (जाहिरात)
Official Website(अधिकृत वेबसाईट)