राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई इथे पदभरती | NHM Mumbai Recruitment 2021

NHM Mumbai Recruitment 2021

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तांत्रिक लीड (Technical Lead)B.E./B.Tech/MCAweb development technologies angular, java, HTML, CSS, RDBMS
प्रोग्रामर (Programmer)B.E./B.Tech/MCAweb development technologies angular, java, HTML, CSS, RDBMS
टेस्टर (Tester)B.E./B.Tech/MCA किंवा B.Sc/M.Scweb-development technologies angular, java, HTML, CSS, RDBMS

कामाचा अनुभव

तांत्रिक लीड (Technical Lead) – उमेदवारांना सहा वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच आर्किटेक्चरचं ज्ञान असणं आवश्यक.

प्रोग्रामर (Programmer) – उमेदवारांना दोन वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

टेस्टर (Tester) – उमेदवारांना सॉफ्टवेअर टेस्टिंगमधील किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

तांत्रिक लीड (Technical Lead) – 70,000/- रुपये प्रतिमहिना

प्रोग्रामर (Programmer) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

टेस्टर (Tester) – 35,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज पाठवण्याचा पत्ता

अतिरिक्त संचालक, मानसिक आरोग्य कक्ष, मुंबई, सातवा मजला, आरोग्य भवन, सेंट. जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, स्टेट हेल्थ सोसायटी, पीडी मेलो रोड, मुंबई महाराष्ट्र, पिन कोड – 400001

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

official website

अन्य महत्वाचे जॉब्स