NHM Yavatmal Recruitment 2021, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यवतमाळ येथे 325 जागांसाठी भरती
एकूण पदसंख्या: 325 जागा |
पदाचे नाव: योग प्रशिक्षक/योग इन्स्ट्रक्टर |
शैक्षणिक पात्रता: YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 1 – योग प्रशिक्षक / YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 2- योग शिक्षक / योग थेरेपीमध्ये P.G.D. – योग शिक्षण डिप्लोमा/योगामध्ये B.A/M.A |
नोकरी ठिकाण: यवतमाळ |
अर्जाचे शुल्क: फी नाही. |
अर्ज करण्याचे ठिकाण: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ, भावे मंगल कार्यालया समोर. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2021 (05:00 PM) |
प्रात्यक्षिक परीक्षा व मुलाखत: 05 ऑक्टोबर 2021 |