नागपूर महानगरपालिका-NUHM अंतर्गत 77 जागांसाठी भरती

NMC Nagpur Recruitment 2021 (नागपूर महानगरपालिका-NUHM अंतर्गत 77 जागांसाठी भरती)

एकूण पद संख्या: 77 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1विशेषज्ञ07
2पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी08
3प्रयोगशाळा तंत्रज्ञ24
4औषध निर्माता02
5स्टाफ नर्स24
6आरोग्य सेविका12

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: M.D./DGO/DCH/DA
पद क्र.2: MBBS
पद क्र.3: (i) B.Sc (ii) MLT/DMLT (iii) संगणकाचे ज्ञान आवश्यक
पद क्र.4: (i) 12वी (PCB) (ii) B.Pharm
पद क्र.5: B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM


वयाची अट: [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

पद क्र.1 & 2: 18 ते 45 वर्षे
पद क्र.3 ते 6: 18 ते 38 वर्षे


नोकरी ठिकाण: नागपूर

अर्जाचा शुल्क: फी नाही.

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: कॉपोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर सोसायटी, आरोग्य विभाग सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर – 440001

अर्ज स्विकारण्याची तारीख: 22 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2021 (10:00 AM ते 05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: https://www.nmcnagpur.gov.in/

जाहिरात (Notification)

अन्य महत्वाचे जॉब्स