ONGC Recruitment 2022:- Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC Bharti 2022) for 922 Non-Executive Posts.
एकूण पदसंख्या : 922 जागा (महाराष्ट्र: 263 जागा)
पदाचे नाव: नॉन-एक्झिक्युटिव
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/ऑटो/मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/पेट्रोलियम/मटेरियल मॅनेजमेंट इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc/पदवीधर/M.Sc किंवा समतुल्य.
वयाची अट: 28 मे 2022 रोजी 18 ते 30 वर्षे, 18 ते 28 वर्षे, 18 ते 27 वर्षे, 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्जाचा शुल्क : General/EWS/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मे 2022
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा