तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 309 जागांसाठी भरती

ONGC Recruitment 2021 (तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 309 जागांसाठी भरती)

एकूण पदसंख्या:309 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1AEE220
2केमिस्ट14
3जियोलॉजिस्ट19
4जियोफिजिसिस्ट35
5मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर13
6ट्रांसपोर्ट ऑफिसर08

शैक्षणिक पात्रता: (GATE-2021)

  1. पद क्र.1: 60% गुणांसह मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/ केमिकल/अप्लाइड पेट्रोलियम/ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह जियोफिजिक्स/जियोलॉजी/केमिस्ट्री/गणित/पेट्रोलियम टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी.
  2. पद क्र.2: 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री)
  3. पद क्र.3: 60% गुणांसह जियोलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा MSc/M.Tech (जियोलॉजी)
  4. पद क्र.4: 60% गुणांसह जियोफिजिक्स/फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स पदव्युत्तर पदवी. /M.Tech (जियोफिजिकल टेक्नोलॉजी)
  5. पद क्र.5: 60% गुणांसह कोणतीही इंजिनिअरिंग पदवी.
  6. पद क्र.6: 60% गुणांसह मेकॅनिकल/ऑटो इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट: 31 जुलै 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Except for AEE (Drilling/Cementing): 30 वर्षांपर्यंत
For AEE (Drilling/Cementing): 28 वर्षांपर्यंत
Fee: General/EWS/OBC: ₹300/- [SC/ST/PWD: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2021


अन्य महत्वाचे जॉब्स