पदाचे नाव – रोखपाल सह लिपिक
पदसंख्या – 20 जागा
नोकरी ठिकाण – पंढरपूर जि. सोलापूर
शैक्षणिक पात्रता – B.Com / Post Graduation (Refer PDF)
अर्ज शुल्क – रु. 590/-
वयाची अट – 30 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट – www.pandharpurbank.com