[PCMC] पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती | PCMC Recruitment 2021

PCMC Recruitment 2021

एकूण पदसंख्या: ५२ जागा

पद क्रमांकपदांचे नावजागा
1स्त्रीरोगतज्ञ०३
2बालरोगतज्ञ०४
3भूलतज्ञ०३
4वैद्यकीय अधिकारी१०
5गुणवत्ता आश्वासक सहाय्य्क०१
6स्टाफ नर्स२५
7औषधनिर्माता०३
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ०३

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वेतन : १७०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

शुल्क : शुल्क नाही

मुलाखत दिनांक : २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते ११

मुलाखतीचे ठिकाण : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २६ नोव्हेंबर २०२१

जाहिरात (Notification) :Official Site : 

अन्य महत्वाचे जॉब्स