पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 168 पदांची भरती | PCMC Recruitment 2021

PCMC Recruitment 2021 Bharti: Pimpri Chinchwad Municipal Corporation, PCMC Bharti,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदाच्या १६८ जागांसाठी भरती

पदसंख्या: 168
पशुवैद्यकीय अधिकारी – 04
उद्यान अधिकारी – 08
सहाय्यक उद्यान अधिकारी – 08
कनिष्ठ अभियंता स्थापत्य – 32
सुपरवायझर – 20
परवाना निरीक्षक – 04
निरीक्षक – 16
आरोग्य सहाय्यक – 16
लाईव्हस्टॉक सुपरवायझर – 04
ॲनिमल किपर – 04
माळी – 52
Qualification :
पद क्र.१ : सर्जरी/मेडिसिन/गायनॅकॉलॉजी या विषयातील एमव्हीएससी ही पदव्युत्तर पदवी किंवा बीव्हीएससी & एएच पदवी, संगणक अर्हता
पद क्र.२ : बीएस सी (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर), ०५ वर्षे अनुभव संगणक अर्हता
पद क्र.३ : बीएस सी (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर), संगणक अर्हता
पद क्र.४ : स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी, संगणक अर्हता
पद क्र.५ : स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी, संगणक अर्हता
पद क्र.६ : कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि., संगणक अर्हता
पद क्र.७ : कोणत्याही शाखेतील पदवी, स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा, संगणक अर्हता
पद क्र.८ : कोणत्याही शाखेतील पदवी, अनुभव, संगणक अर्हता
पद क्र.९ : पशुवैद्यकीय शास्त्रातील किमान डिप्लोमा, लाईव्हस्टॉक सुपरवायझर कोर्स, संगणक अर्हता
पद क्र.१० : पशुवैद्यकीय डिप्लोमा, प्राणी संग्रहालयाच्या ठिकाणी अनुभव आवश्यक, संगणक अर्हता
पद क्र.११ : १० वी उत्तीर्ण, माळी कोर्स
Recruitment Other Details
एकूण जागा : १६८
Fee: फी नाही
वयाची अट : ०२ सप्टेंबर २०२१ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय : ०५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ सप्टेंबर २०२१

अन्य महत्वाचे जॉब्स