पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविकासाठी भरती

PCMC Recruitment 2022:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती निघाली आहे. (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा(ASHA) स्वयंसेविका पदासाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून प्रत्यक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत आणि त्याच दिवशी पात्र उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल.

PCMC Recruitment 2022

PCMC Recruitment 2022

एकूण जागा : 157

पदाचे नाव: आशा स्वयंसेविका

शैक्षणिक पात्रता : ८ वी पास

नोकरी ठिकाण : पुणे

वयोमर्यादा: 25 ते 45 वर्षे

फी: फी नाही

निवड पद्धत: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 13, 14, 15, 16, 17, 20 & 21 सप्टेंबर 2022  (09:00 AM ते 12:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: संबंधित पत्त्यावर (कृपया जाहिरात पाहा)

अधिकृत संकेतस्थळ : https://www.pcmcindia.gov.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अन्य महत्वाचे जॉब्स