PCMC Recruitment 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती जाहीर

PCMC Recruitment 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येथे विविध पदांच्या 386 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

PCMC Recruitment 2022

एकूण जागा – 386 जागा

पदांचा तपशील –

PCMC Recruitment 2022

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता

वयाची अट – किमान 18 ते कमाल 38 वर्षे राहील.

वयाची सूट – SC/ST – 05 ; OBC – 03 वर्षे 

अर्जाची फी

खुला प्रवर्ग – १००० ₹/- 

राखीव प्रवर्ग – ८०० ₹/-

नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड 

Short नोटिफिकेशन – Click Here

जाहिरात – Click Here 

अर्ज लिंक – Click Here ( उद्या सुरू होईल )

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 सप्टेंबर 2022

अन्य महत्वाचे जॉब्स