पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटिस पदाच्या 199 जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2021 (पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटिस पदाच्या 199 जागांसाठी भरती)

एकूण पद संख्या: 199 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस

अ. क्र.ट्रेडपद संख्या
1आरेखक स्थापत्य06
2भूमापक06
3पासा63
4नळ कारागीर25
5वीजतंत्री25
6तारतंत्री25
7पंप चालक तथा यांत्रिक15
8यांत्रिक मोटारगाडी05
9माळी15
10वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी)03
11वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कार्डिओलॉजी & फिजिओलॉजी)02
12वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी)09

शैक्षणिक पात्रता:

माळी: 10वी उत्तीर्ण.
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 12वी (फिजिक्स,केमिस्ट्री, बायोलॉजी) उत्तीर्ण.
उर्वरित ट्रेड: संबंधित ट्रेड मध्ये ITI.

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड

अर्जाचा शुल्क: फी नाही.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2021 (06:15 PM)

हे पण वाचा