डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती | PDKV Bharti 2021

PDKV Bharti 2021

पदाचे नाव – संशोधन सहयोगी, मशीन ऑपरेटर कम ड्रायव्हर, कुशल मदतनीस, सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – सिंदेवाही, मुल, जि. चंद्रपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन (सहाय्यक प्राध्यापक)
अर्ज पाठविण्याचा पत्ता -असोसिएट डीन, कृषी महाविद्यालय, मूल-मरोरा जिल्हा-चंद्रपूर-441224
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2022
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – संशोधन विभागीय कृषी संशोधन केंद्र पाथरी रोड, जीटीसी कॅम्पस, सिंदेवाही-441222 चे सहयोगी संचालक
मुलाखतीची तारीख – 30 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट www.pdkv.ac.in

Notification

अन्य महत्वाचे जॉब्स