PNB Sweeper Recruitment 2022, Punjab National Bank Sweeper Recruitment 2022, PNB Bank Bharti 2022
एकूण पदसंख्या – 34
पदाचे नाव – अंशकालीन सफाई कर्मचारी
शैक्षणिक पात्रता – निरक्षर किंवा 10 वि अनुत्तीर्ण
वयाची अट – 01 जानेवारी 2022 रोजी वय 18 ते 24 वर्षे आहे
वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाचा शुल्क– नाही
नोकरी ठिकाण – अहमदनगर, अकोला , औरंगाबाद , बुलढाणा , जळगांव , नांदेड , नाशिक
अधिकृत वेबसाइट (Official Website) – पाहा
जाहिरात – पाहा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रबंधक , मानव संसाधन विकास विभाग , मंडळ कार्यालय ,नाशिक , दुसरा मजला , वुडलँड टावर , जुना गंगापूर नाका , गंगापूर रोड , नाशिक – ४२२००५