पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती | POWERGRID Recruitment 2022

POWERGRID Recruitment 2022

एकूण पदसंख्या: 115 जागा

पदाचे नाव & तपशील

पदाचे नावपद संख्या
असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (इलेक्ट्रिकल)60
असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (इलेक्ट्रॉनिक्स)04
असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (सिव्हिल)04
असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (कॉम्प्युटर सायन्स)47

शैक्षणिक पात्रता Qualification

60% गुणांसह संबंधित विषयात B.E./B.Tech/B.Sc (Engg.)
GATE 2021 (Pdf)

वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्जाचा शुल्क : General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट (Official Website): पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online Application: Apply Online

हे पण वाचा