Pune Municipal Recruitment 2022: पुणे महानगरपालिका अंतर्गत 448 जागांची सरळसेवा भरती

Pune Municipal Recruitment 2022:- पुणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या 448 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

Pune Municipal Recruitment 2022

Pune Municipal Recruitment 2022

एकूण जागा – 448 जागा

पदांचा तपशील –

  • सहाय्यक विधि अधिकारी – 04 जागा
  • लिपिक टंकलेखक श्रेणी – 200 जागा
  • कनिष्ठ अभियंता स्थापत्य – 135 जागा
  • कनिष्ठ अभियंता यांत्रिकी – 05 जागा
  • कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन – 04 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता

वयाची अट – किमान 18 ते कमाल 38 वर्षे ; SC/ST – 05 वर्षे सूट ; pwd – 07 वर्षे सूट

अर्जाची फी – खुला प्रवर्ग – 1000 रुपये ; मागास प्रवर्ग – 800 रुपये

नोकरी ठिकाण – पुणे

जाहिरात – Click Here

ऑनलाईन अर्ज लिंक – Click Here

Exam Syllabus – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  10 ऑगस्ट 2022

अन्य महत्वाचे जॉब्स