पंजाब नेशनल बैंक मध्ये भरती | Punjab National Bank Recruitment 2022

Punjab National Bank Recruitment 2022

पदसंख्या : 46 पदे.

पदाचे नावजागा
शिपाई11
सफाई कामगार35

शैक्षणिक पात्रता:

पद क्रमांक 1) – फक्त 12 वि पास व इंग्रजी विषयाचे ज्ञान आवश्यक

पद क्रमांक 2) – फक्त 10 वि पास / नापास तसेच निरक्षर सुद्धा यासाठी अर्ज करू शकता.

वयाची अट:

1 जानेवारी 2022 रोजी
18 ते 24 वर्षे आहे तसेच वयाची सूट Sc/St – 5 वर्षे व Obc साठी 3 वर्षे राहील

अर्जाची फी – फी नाही

नोकरी ठिकाण:

पद क्र.1) कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा

पद क्र.2) कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा.

अर्ज करण्याची पद्धत :ऑफलाईन .

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2022.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पंजाब नॅशनल बँक, मुंबई पश्चिम मंडल कार्यालय, पहिला मजला, अमन चेंबर्स, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, दादर मुंबई – 400025

अर्ज करण्याचा पत्ता –

पद क्र.1 – सर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008

पद क्र.2 – मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008

अर्ज मिळण्याचे ठिकाण – संबंधित पंजाब नॅशनल बँक शाखा

जाहिरात –

सफाई कामगार – Click Here

शिपाई – Click Here


Official Website (अधिकृत वेबसाईट)

अन्य महत्वाचे जॉब्स