SAMEER LTD मुंबई अंतर्गत ITI अप्रेंटिस पदांच्या 42 जागांसाठी भरती | SAMEER Recruitment 2021

SAMEER LTD मुंबई अंतर्गत ITI अप्रेंटिस पदांच्या 42 जागांसाठी भरती, SAMEER Recruitment 2021

ITI अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) एकूण पदसंख्या: 42 जागा
पदाचे नाव & जागा
1. फिटर 05
2 टर्नर 02
3 मशीनिस्ट 04
4 इलेक्ट्रिशियन 01
5 इलेक्ट्रोप्लेटर 01
6 ड्राफ्ट्समन मेकॅनिकल 01
7 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 16
8 PASAA 09
9 IT & ESM 02
10 मेकॅनिक (Reff.& AC) 01

Qualification

1. PASAA: (i) 55% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार.
2. उर्वरित ट्रेड: (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार.
अर्ज शुल्क नाही
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2021

अन्य महत्वाचे जॉब्स