मुंबई येथे पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस पदाची भरती

SAMEER Recruitment 2021 (मुंबई येथे पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस पदाची भरती)

एकूण पदसंख्या 28 जागा

पदाचे नाव & तपशील:

अ.क्र.विषयपदवीधर अप्रेंटिसडिप्लोमा अप्रेंटिस
1इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन1608
2मेकॅनिकल0200
3कॉम्पुटर सायन्स/IT0200

शैक्षणिक पात्रता:

1.पदवीधर अप्रेंटिस: 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech).
2. डिप्लोमा अप्रेंटिस: 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट: 25 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्जाचा शुल्क: फी नाही.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑक्टोबर 2021

अन्य महत्वाचे जॉब्स