भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2056 जागांसाठी भरती

SBI PO Recruitment 2021 (भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2056 जागांसाठी भरती)

जाहिरात क्र.: CRPD/ PO/ 2021-22/18

एकूण पदसंख्या: 2056 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

SCSTOBCEWSGEN
324162560200810

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

शुल्क: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021

परीक्षा:

पूर्व परीक्षा: नोव्हेंबर/ डिसेंबर 2021
मुख्य परीक्षा: डिसेंबर 2021

हे पण वाचा