भारतीय स्टेट बँकेत 606 जागांसाठी भरती | SBI Recruitment 2021

एकूण पदसंख्या: 606 जागा

पदाचे नाव & तपशील: 

1. मॅनेजर (मार्केटिंग)
2. डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग)
3. एक्झिक्युटिव
4. रिलेशनशिप मॅनेजर
5. रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड)
6. कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव
7. इन्वेस्टमेंट ऑफिसर
8. सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड)
9. सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट)

शैक्षणिक पात्रता व इतर माहिती

पद क्र.१ : (i) MBA/PGDBM किंवा मार्केटिंग/फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) ०५ वर्षे अनुभव
पद क्र.२ : (i) MBA/PGDBM किंवा मार्केटिंग/फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.३ : (i) ५० % गुणांसह MA (इतिहास सामाजिकशास्त्रे) किंवा M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस) (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.४ : (i) पदवीधर (ii) ०३ वर्षे अनुभव
पद क्र.५ : (i) पदवीधर (ii) ०८ वर्षे अनुभव
पद क्र.६ : पदवीधर
पद क्र.७ : (i) पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) NISM/CWM द्वारे प्रमाणन (iii) ०५ [ अनुभव
पद क्र.८ : (i) MBA/PGDM किंवा CA/CFA (ii) ०५ वर्षे अनुभव
पद क्र.९ : (i) वाणिज्य/वित्त/अर्थशास्त्र/व्यवस्थापन/गणित/ सांख्यिकी पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) ०५ वर्षे अनुभव

एकूण जागा : ६०६

शुल्क : General/OBC/EWS: १७५०/- [SC/ST PWD:फी नाही]

वयाची अट : [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट] SBI Recruitment 2021 Maharashtra

SBI Recruitment 2021 Maharashtra


पद क्र.१ : ०१ जुलै २०२१ रोजी ४० वर्षांपर्यंत
पद क्र.२ : ०१ जुलै २०२१ रोजी ३५ वर्षांपर्यंत
पद क्र.३ : ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी ३० वर्षे
पद क्र.४ : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २३ ते ३५ वर्षे
पद क्र.५ : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २८ ते ४० वर्षे
पद क्र.६ : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २० ते ३५ वर्षे
पद क्र.७ : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २८ ते ४० वर्षे
पद क्र.८ : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी ३० ते ४५ वर्षे
पद क्र.९ : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २५ ते ३५ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख:– 18 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट पहा:– https://sbi.co.in/

जाहिरात क्र.जाहिरातOnline अर्ज
15/2021-22पाहाApply Online
16/2021-22पाहाApply Online
17/2021-22पाहाApply Online

अन्य महत्वाचे जॉब्स