SBI SO Recruitment 2022: SBI अंतर्गत 665 जागांची भरती

SBI SO Recruitment 2022: SBI येथे विविध पदांच्या Specialist Officer या 665 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

SBI SO Recruitment 2022

SBI SO Recruitment 2022

एकूण जागा – 665 जागा 

पदांचा तपशील –  

 • व्यवस्थापक (व्यवसाय प्रक्रिया) – १ जागा 
 • केंद्रीय ऑपरेशन टीम- सपोर्ट – २ जागा
 • व्यवस्थापक (व्यवसाय विकास) – २ जागा
 • प्रकल्प विकास व्यवस्थापक        – २ जागा
 • (व्यवसाय) 
 • संबंध व्यवस्थापक      – ३३५ जागा
 • गुंतवणूक व्यवस्थापक      – ५२ जागा 
 • वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर   – १४७ जागा 
 • रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड)         – ३७ जागा 
 • प्रादेशिक प्रमुख         – १२ जागा
 • ग्राहक संबंध कार्यकारी       – ७५ जागा

शैक्षणिक पात्रता  – शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या  जाहिराती मध्ये वाचू शकता

वयाची अट – पदानुसार वेगवेगळी वयाची अट आहे कृपया मूळ जाहिरात बघावी.

वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी –  

 1. जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु. ७५०/-
 2. SC/ST/PwD: रु. 0/-
 3. पेमेंट मोड: ऑनलाइन

नोकरी ठिकाण – संपुर्ण भारत

जाहिरात –

 1. जाहिरात क्रमांक 1 – Click Here
 2. जाहिरात क्रमांक 2 – Click Here
 3. जाहिरात क्रमांक 3 – Click Here

अर्ज लिंक – 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2022

SBI SO भर्ती 2022 निवड प्रक्रिया

SBI SO भर्ती 2022 च्या निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:

 1. अर्जांची शॉर्टलिस्टिंग
 2. मुलाखत
 3. दस्तऐवज पडताळणी
 4. वैद्यकीय तपासणी

SBI SO भर्ती 2022 साठी अर्ज कसा करावा ?

SBI SO भर्ती 2022 साठी अर्ज करण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा

 • खाली दिलेल्या SBI SO 2022 अधिसूचना PDF मधून पात्रता तपासा
 • खाली दिलेल्या ऑनलाईन अर्जावर क्लिक करा किंवा SBI करिअर करंट ऑपर्च्युनिटीज पेजला भेट द्या
 • अर्ज भरा
 • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
 • फी भरा
 • अर्जाचा फॉर्म प्रिंट करा

अन्य महत्वाचे जॉब्स